Posts

Showing posts from July, 2020

24 जुलाई 2020 share बाजार morning updates : stocks 20-20, महत्वाच्या बातम्या, जागतिक बाजारपेठ, ADR, येसजीएक्स निफ्टी, trending stocks, top loosers and gainers

Image
. . 24 जुलाई 2020 share बाजार morning updates : stocks 20-20, महत्वाच्या बातम्या, जागतिक बाजारपेठ,  ADR, येसजीएक्स निफ्टी, trending stocks, top loosers and gainers ...(Read this post) . . महत्वाच्या बातम्या, घडामोडी, stocks 20-20, जाणुन घेऊ जागतिक बाजारपेठ, ADR, येसजीएक्स निफ्टी, trending stoxx, सेन्सेक्सचे महत्वाचे शेअर्स, गैनर्स आणि लुजर्स आणि बरेच काही फक्त तुमच्या नॉलेजसाठी... (30 m post) . . . शेअर  मार्केट कडक   बातम्या व्हाट्सअप ग्रुप जॉइन करा ( JOIN WHATSAPP GROUP) टेलिग्राम  ग्रुप  जॉइन करा  (JOIN TELEGRAM)   . . . महत्वा च्या बा तम्या   24-july-2020 top 3 ...(Read More)  जूनच्या तिमाहीत राकेश झुंझुनवाला या मरलेल्या शेअर्सवर डाव लावला, तुम्ही खरेदी कराल का? ...(Read this post)  रोसारी बायोटेकची शानदार लिस्टिंग, एका झटक्यात गुंतवणूकदार मालामाल ...(Read this post)  रिलायन्स रिटेल व्यवसायात एमेझॉन 9.9% हिस्सा खरेदी करनार ...(Read this post) . . . जागतिक बाजा रपेठ Top wo rld indices  :-  (@ 8:...

24 जुलाई Top 3 शेअर मार्केट महत्वाच्या बातम्या - 24 July Top 3 Sharemarket Important News

Image
24  जुलाई Top 3 शेअर मार्केट महत्वाच्या बातम्या - 24 July Top 3 Sharemarket Important News . . आजच्या दिवसभरातील सर्व घडामोडी, महत्वाच्या बातम्या, सेन्सेक्सचे महत्वाचे शेअर्स, आणि बरेच काही फक्त तुमच्या नॉलेजसाठी... (1.2 hr post)

रिलायन्स रिटेल व्यवसायात एमेझॉन 9.9% हिस्सा खरेदी करनार

Image
रिलायन्स रिटेल व्यवसायात एमेझॉन 9.9% हिस्सा खरेदी करनार . . हे  नक्की  वाचाच  :-  23  जुलाई 2020   share बाजार morning  updates : stocks 20-20, महत्वाच्या बातम्या, जागतिक बाजारपेठ,  ADR, येसजीएक्स निफ्टी, trending stoxx, top loosers and gainers ...(Read this post) . . . शेअर  मार्केट कडक   बातम्या व्हाट्सअप ग्रुप जॉइन करा ( JOIN WHATSAPP GROUP)   टेलिग्राम  ग्रुप  जॉइन करा  (JOIN TELEGRAM)   . . . रिलायन्स रिटेल व्यव सायात एमेझॉन 9.9%   हिस्सा खरेदी करनार Reliance Industries Limited NSE: RELIANCE 2,076.00  INR   +72.00  (3.59%) 23 Jul, 3:30 pm Amazon-may-buy-10-percent-stake-in-Reliance-news-in-marathi गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या अहवालात सूत्रांनी सांगितले की एमेझॉन, रिलायन्स इंडस्ट्रीजचा किरकोळ व्यवसाय असलेल्या रिलायन्स रिटेलमध्ये 9.9 टक्के हिस्सा खरेदी करण्यासाठी चर्चा करीत आहे. एमेझॉनला रिलायन्सच्या रिटेल बिझिनेस जिओ मार्टमध्ये प्राधान्य देणारी स्ट्रॅटेजिक हिस्सा खरेदी कर...

रोसारी बायोटेकची शानदार लिस्टिंग, एका झटक्यात गुंतवणूकदार मालामाल

Image
रोसारी बायोटेकची शानदार लिस्टिंग, एका झटक्यात गुंतवणूकदार मालामाल . . हे  नक्की  वाचाच  :-  23  जुलाई 2020   share बाजार morning  updates : stocks 20-20, महत्वाच्या बातम्या, जागतिक बाजारपेठ,  ADR, येसजीएक्स निफ्टी, trending stoxx, top loosers and gainers ...(Read this post) . . . शेअर  मार्केट कडक   बातम्या व्हाट्सअप ग्रुप जॉइन करा ( JOIN WHATSAPP GROUP)   टेलिग्राम  ग्रुप  जॉइन करा  (JOIN TELEGRAM)   . . . रोसारी बायोटेकची शान दार लिस्टिंग, एका झटक्यात   गुंतवणूकदार मालामाल Rossari Biotech Ltd   (ROSSARI | 543213 | INE02A801020) 742.35   +317.35   (+74.67%)   rossari-biotech-listed-at-rupees-670-news-in-marathi गुरुवारी स्टॉक मार्केटमध्ये खास कंपनी रोसारी बायोटेकच्या शेअर्सची लिस्टिंग झाली. कंपनीच्या शेअर्सची बाजारात चांगली सुरुवात झाली. बीएसईत कंपनीचे शेअर्स 57.65 टक्के प्रीमियमसह 670 रुपयांवर होते. यासाठी 423-425 रुपयांचा प्राइस बँड ठेवण्यात आला होता, तर ब...