12 जुन शुभप्रभात बाजार : stocks 20-20, कालच्या महत्वाच्या बातम्या जागतिक बाजारपेठ, ADR, येसजीएक्स निफ्टी, trending stoxx, top loosers and gainers
12 जुन शुभप्रभात बाजार : stocks 20-20, कालच्या महत्वाच्या बातम्या जागतिक बाजारपेठ, ADR, येसजीएक्स निफ्टी, trending stoxx, top loosers and gainers
आजच्या दिवसाच्या सुरुवातीला कालच्या महत्वाच्या बातम्या, घडामोडी, stocks 20-20, जाणुन घेऊ जागतिक बाजारपेठ, ADR, येसजीएक्स निफ्टी, trending stoxx, सेन्सेक्सचे महत्वाचे शेअर्स, गैनर्स आणि लुजर्स आणि बरेच काही फक्त तुमच्या नॉलेजसाठी.........
जागतिक बाजारपेठ :- (@ ८:४0AM 1२-जुन )
- भारत :- (NIFTY50, BSE SENSEX)
- चीन :- (SHANGHAI, SZSE COMPONENTS)
- हॉंगकॉंग :- (HANG SENG)
- जपान :- (NIKKEI 225)
- अमेरिका :- (DOW JONES, NASDAQ)
भारतीय कंपन्या जागतिक बाजारात (ADR) :- (@ ८:४0AM 1२-जुन )
येसजीएक्स निफ्टी ( SGX NIFTY ) :- (@ ८:४0 am १२ jun & below link for LIVE )
Last:- 9,604.80
chg:- -291.20
chg %:- -2.94%
High :- 9,647.30
Low :- 9,494.75
Top gainers, loosers, turnovers (@ ३:३० ११ june)
Top gainers
Top loosers
Top turnovers
Stocks 20-20
Stocks 20-20 by Hemant १२ june 2020
Stocks 20-20 by Neeraj १२ june 2020
कालच्या महत्वाच्या share-market बातम्या वाचण्यासाठी त्या बातमिवर क्लिक करा
1. रिलायन्स राइट्स इश्यूमध्ये मुकेश अंबानी यांना 5.52 लाख शेअर्स मिळाले (Read more...)
2. इंडस टावर्समध्ये (Indus Towers) विलिनीकरणाचा निर्णय घेण्यासाठी भारती इन्फ्राटेल मंडळाची बैठक स्थगित.(Read more...)
3. सीएलएसएने या स्टील कंपन्यांचे रेटिंग कमी केले, कारण काय आहे ते जाणून घ्या (Read more...)
4. व्होडाफोन आयडियाच्या शेअर्सनी एका महिन्यात बंपर रिटर्न दिले, आता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर लक्ष (Read more...)
5. टीपीजी कॅपिटल जियो प्लॅटफॉर्मवर गुंतवणूक करू शकते, करारावर चर्चा सुरू आहे (Read more...)
6. कोरोनामुळे अदानी ग्रुप 6 विमानतळची कमांड हाताळू शकणार नाही (Read more...)
7. एजीआर प्रकरणः सर्वोच्च न्यायालयाने कंपन्यांकडून शपथपत्र मागितले, व्होडाफोन आयडियाचे शेअर्स १५% टक्क्यांनी पडले (Read more...)
COMMENT FOR more INFO...
PLZ SHARE, PLZ SHARE...

Comments
Post a Comment