06 जुलाई 2020 share बाजार morning updates : stocks 20-20, महत्वाच्या बातम्या, जागतिक बाजारपेठ, ADR, येसजीएक्स निफ्टी, trending stoxx, top loosers and gainers.




महत्वाच्या बातम्या, घडामोडी, stocks 20-20, जाणुन घेऊ जागतिक बाजारपेठ, ADR, येसजीएक्स निफ्टी, trending stoxx, सेन्सेक्सचे महत्वाचे शेअर्स, गैनर्स आणि लुजर्स आणि बरेच काही फक्त तुमच्या नॉलेजसाठी.......



शेअर मार्केट कडक बातम्या




महत्वाच्या बातम्या 

  • एक्सिस बँक, इक्विटीमधून 50,000 कोटी जमा करण्यासाठी शेयरधारकांची मान्यता घेनार...(Read More)
  • आयसीआयसीआय बँकेच्या फंड राइजसंदर्भात 8 जुलै रोजी बैठक होणार आहे...(Read More)
  • एनसीडी रु 50 कोटी परतफेडीवर डीएचएफएल डीफॉल्ट झाले, मोरेटोरियममुळे पैसे देता येत नाहीएत...(Read More)
  • 18 जुलै रोजी स्टॉक स्प्लिट करणार मुथूट फायनान्स बोर्ड...(Read More)
  • आयसीएमआर भारत बायोटेकला 15 ऑगस्टपर्यंत कोरोनव्हायरस लस सुरू करण्यासाठी पुश करत आहे...(Read More)



जागतिक बाजारपेठ Top world indices :- (@ 8:30 am 06-जुलाई)

  • भारत :- (NIFTY50, BSE SENSEX)
  • चीन :- (SHANGHAI, SZSE COMPONENTS)
  • हॉंगकॉंग :- (HANG SENG)
  • जपान :- (NIKKEI 225)
  • अमेरिका :- (DOW JONES, NASDAQ)

भारतीय कंपन्या जागतिक बाजारात (ADR of top indian companies) :- (@ 8:30 am 6-जुलाई)

ADR Markets till not opened...

येसजीएक्स निफ्टी ( SGX NIFTY ) :- (@ 8:30 am 6 july & below link for LIVE )


Last:- 10,679.50
chg:- +111.50
chg %:- +1.06%
High :- 10,684.30
Low :- 10,624.20




Top gainers, loosers, turnovers (@ 3:30 pm 03 july) 

Top gainers (@ 3:30pm 03 july)

Top loosers ( @ 3:30pm 03-july)


Top turnovers ( @ 3:30pm 03-july )


Top turnovers ( @ 3:30pm 03-july )



Stocks 20-20 (cnbc awaz - TV-18 06-july-2020)


Stocks 20-20 (cnbc awaz - TV-18 06-july-2020)

Stocks 20-20 by cnbc awaaz-TV18 Hemant 06 july 2020


Stocks 20-20 by cnbc awaaz-TV18 Neeraj 06 july 2020





महत्वाच्या बातम्या Last 10 days...

04 & 05 -july-2020...(Read More)
  • एक्सिस बँक, इक्विटीमधून 50,000 कोटी जमा करण्यासाठी शेयरधारकांची मान्यता घेनार...(Read More)
  • आयसीआयसीआय बँकेच्या फंड राइजसंदर्भात 8 जुलै रोजी बैठक होणार आहे...(Read More)
  • एनसीडी रु 50 कोटी परतफेडीवर डीएचएफएल डीफॉल्ट झाले, मोरेटोरियममुळे पैसे देता येत नाहीएत...(Read More)
  • 18 जुलै रोजी स्टॉक स्प्लिट करणार मुथूट फायनान्स बोर्ड...(Read More)
  • आयसीएमआर भारत बायोटेकला 15 ऑगस्टपर्यंत कोरोनव्हायरस लस सुरू करण्यासाठी पुश करत आहे...(Read More)

03 -july-2020...(Read More)
  • मदर्सन सुमीच्या बिजनेस रीऑर्गेनाइजेशन योजनेस मान्यता मिळाली, हा असेल तो बदल...(Read More)
  • केकेआर, जेबी केमिकल्समध्ये 54% भागभांडवल खरेदी करनार, रु 3,100 कोटीचा सौदा होणार...(Read More) 
  • निफ्टीमध्ये वेदांतची जागा एचडीएफसी लाइफ इंश्योरेंस घेनार...(Read More) 
  • इंटेल कॅपिटल लवकरच जियो प्लॅटफॉर्ममध्ये 1,894.50 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे...(Read More)
  • एबी फॅशनच्या राइट्स इश्यूमध्ये शेयरधारकांनी भाग घ्यावा?...(Read More)
  • इंडियबुल्स हाउसिंग फायनान्सला ओकट्रीकडून २,२०० कोटी लाईफलाईन मिळाली...(Read More)
  • कॅडिला हेल्थकेअरने विकसित केलेली ही कोरोना लस उत्तम असल्याचे दिसून आले, शेयर वाढला...(Read More)

02 -july-2020...(Read More)
  • अनिल अंबानी समूहाच्या कंपन्यांनी तीन महिन्यांत 300% परतावा दिला...(Read More)
  • मॉर्निंगस्टारने एचडीएफसी एएमसीच्या दोन फंडचे रेटिंग कमी केले...(Read More)
  • जाणून घ्या व्होडाफोन आयडिया शेअर्सवर विश्लेषकांचे मत काय आहे?...(Read More)
  • सेबीने सुरू केली आलोक इंडस्ट्रीज आणि रुचि सोया स्टॉकच्या वाढीची तपासनी...(Read More)   
  • टाटा पॉवरमध्ये टाटा सन्स रु 2,600 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत...(Read More)
  • बजाज ऑटोच्या जूनच्या विक्रीत 31% घट...(Read More)
  • टाटा मोटर्स Q1FY21 घरगुती विक्री क्रॅश 82% YoY...(Read More)

01-july-2020...(Read More)
  • वोडाफोन आडिडियाचा रेकॉर्ड रु 73,878 कोटिचा घाटा, शेअर 5% पड़ला...(Read More)
  • निकलानंतर ग्लेनमार्कबद्दल काय आहे विश्लेषकांचे मत?...(Read More)
  • दोनचाकी वाहनांची मागणी घटली आहे तरी या कंपनीच्या समभागांचे भाग चुकते, जाणून घ्या...(Read More)
  • एम अँड एम जूनच्या घरगुती विक्री 53% घटली...(Read More) 
  • हीरो मोटोकॉर्पच्या जूनच्या विक्रीत 26% घट झाली आहे...(Read More)
  • जूनमध्ये मारुती सुझुकीच्या घरगुती विक्रीत 54% y-o-y घट नोंदली गेली...(Read More)

30-june-2020...(Read More)
  • विश्लेषक श्रीराम ट्रान्सपोर्ट शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला का देत आहेत?...(Read More)
  • सरकारच्या मदत पॅकेजचा फायदा रस्ते कंपन्यांना होईल...(Read More)
  • रिलायन्स इंडस्ट्रीज फ्यूचर ग्रुपचा रिटेल बिजनेस खरेदी करू शकेल...(Read More)
  • टाटा स्टीलचे 1096 कोटींचे नुकसान झाले, परंतु शेयर वाढला...(Read More)
  • दमानी आणि एसबीआय म्युच्युअल फंड या कंपनीत गुंतवणूक केली...(Read More)
  • ओएनजीसीने प्रथमच या तिमाहीत तोटा नोंदविला आहे...(Read More)
  • आदित्य बिर्ला फॅशन 8 जुलै रोजी रु 995 कोटींचा राइट्स इश्यू लाँच करणार आहे...(Read More)

29-june-2020...(Read More)
  • आयटीसीसाठी त्याचा मोठा डिव्हिडंड हेच एकमेव आकर्षण आहे का?...(Read More)
  • ह्या शेअरची केवळ 103 दिवसांत 8,800% वाढ झाली, विश्लेषकांनी सेबीच्या तपासणीची मागणी केली आहे...(Read More)
  • 21,235 कोटींची गुंतवणूक करून विदेशी गुंतवणूकदारांनी जूनमध्ये भूमिका बदलली...(Read More)
  • वेदांत भागधारकांच्या मंजुरीनंतर डीलिस्टिंगसाठी पैसे गोळा करीत आहे...(Read More)
  • आयडीबीआय बँक आयडीबीआय फेडरल लाइफमधील हिस्सेदारी विक्री करनार, यामुळे शेयर वाढला...(Read More)
  • जुलैमध्ये या 5 शेयरमध्ये फ्युचर्स आणि ऑप्शन्ससाठी ट्रेडर्स अधिक रस दाखवत आहेत...(Read More)

28-june-2020...(Read More)

  • अ‍ॅक्सिस बँकेला क्रेडिट वॉचमध्ये "एस आणि पीने" डाउनग्रेड केले...(Read More) 
  • कोल इंडियाचा नफा 23% घसरला...(Read More)
  • आयटीसीचा निव्वळ नफा या क्वार्टरमध्ये वाढला...(Read More)
27-june-2020...(Read More)

  • शेयरमार्केटमध्ये चालूच राहू शकते तेजी, आता कोरोनाची दुसरी लाट नाही: क्रिस वुड...(Read More)
  • सेबीने सुराणा कॉर्पोरेशन आणि त्याच्या माजी एमडीला 50 लाखांचा दंड ठोठावला...(Read More)
  • एचडीएफसी एएमसीचे सीआयओ प्रशांत जैन यांनी एक तृतीयांश हिस्सेदारी विक्री केली...(Read More)
  • आयडीबीआय बँक आयडीबीआय फेडरल लाइफ इन्शुरन्समध्ये 27% हिस्सा विकणार आहे...(Read More)

26-june-2020...(Read More)

  • हेक्सावेयरची डीलिस्टिंगमधुन गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात पैसे कमवू शकतात...(Read More)
  • इंडियन ओव्हरसीज बँक आला नफ्यात, शेयरमध्ये झाली वाढ...(Read More)
  • उत्तम परतावा आणि दमानी यांची गुंतवणूक असूनही विश्लेषक स्टॉक विकण्याची ऑफर का देत आहेत?...(Read More)
  • या शेयरनी अवघ्या तीन महिन्यांत गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले...(Read More)
  • वेदांता यांच्या या डीलिस्टिंग प्रस्तावाला भागधारकांनी मान्यता दीली...(Read More)

25-june-2020...(Read More)

24-june-2020...(Read More)

23-june-2020...(Read More)

22-june-2020...(Read More)

21-june-2020...(Read More)

20-june-2020...(Read More)

19-june-2020 All news...(Read More)

18-june-2020 All news...(Read More)

16-june-2020 All news...(Read More)

15-june-2020...(Read More) 




शेअर मार्केट कडक बातम्या

Comments

Popular posts from this blog

११ जुन सर्व शेअर मार्केट महत्वाच्या बातम्या आणि घडा-मोडी

येस बँकेचे ग्रे मार्केटमध्ये निम्म्या किंमतीतदेखील शेअर खरीदार नाहीत