केकेआर, जेबी केमिकल्समध्ये 54% भागभांडवल खरेदी करनार, रु 3,100 कोटीचा सौदा होणार : 03 जुलाई शेअर मार्केट महत्वाच्या बातमी
केकेआर, जेबी केमिकल्समध्ये 54% भागभांडवल खरेदी करनार, रु 3,100 कोटीचा सौदा होणार : 03 जुलाई शेअर मार्केट महत्वाच्या बातमी
हे नक्की वाचाच :- 02 जुलाई 2020 share बाजार morning updates : stocks 20-20, महत्वाच्या बातम्या, जागतिक बाजारपेठ, ADR, येसजीएक्स निफ्टी, trending stoxx, top loosers and gainers ...(Read More)
शेअर मार्केट कडक बातम्या
केकेआर, जेबी केमिकल्समध्ये 54% भागभांडवल खरेदी करनार, रु 3,100 कोटीचा सौदा होणार
3 Jul, 3:30 pm 715.00 INR +0.80
3 Jul, 3:30 pm
- यूएस-आधारित प्रायव्हेट इक्विटी फंड केकेआर देशांतर्गत औषध कंपनी जेबी केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्समधील 54 टक्के हिस्सा खरेदी करनार आहे.
- जेबी केमिकल्स ही देशातील सर्वात जुनी औषधनिर्माण संस्था आहे. हा करार 3,100 कोटी रुपयांचा असेल.
- गेल्या दोन महिन्यांत केकेआरची भारतातील ही दुसरी मोठी गुंतवणूक आहे. मेच्या सुरुवातीच्या काळात इक्विटी कंपनीने रिलायन्स इंडस्ट्रीजच्या डिजिटल आर्म जियो प्लॅटफॉर्ममध्ये 2.32 टक्के भागभांडवल 11,367 कोटी रुपयांना खरेदी केले. आशिया खंडातील ही सर्वात मोठी गुंतवणूक होती.
- केकेआर जेबी केमिकल्सचे 4.17 कोटी शेअर्स प्रति शेअर 745 रुपये किंमतीवर खरेदी करणार आहे, जे गुरुवारीच्या अंतिम किंमत 715.40 रुपयांच्या तुलनेत 4% जास्त आहे.
- शुक्रवारी कंपनीचा शेअर अर्ध्या टक्क्यांच्या वाढीसह 718.95 रुपयांच्या किंमतीवर व्यापार करीत आहे.
- या करारानंतर कंपनी आपला 26 टक्के अतिरिक्त हिस्सा विकण्याचा प्रयत्न करनार आहे. जर हा संपूर्ण हिस्सा सब्सक्राइब झाला तर केकेआरला जेबी केमिकल्सच्या 80% भागभांडवलसाठी 4,600 कोटी रुपये द्यावे लागतील.
- मात्र, केकेआरला जेबी केमिकल्समधील 65 टक्क्यांपेक्षा जास्त हिस्सा खरेदी करायचा नाहीये.
महत्वाच्या बातम्या 03-july-2020
03 -july-2020...(Read More)- मदर्सन सुमीच्या बिजनेस रीऑर्गेनाइजेशन योजनेस मान्यता मिळाली, हा असेल तो बदल...(Read More)
- केकेआर, जेबी केमिकल्समध्ये 54% भागभांडवल खरेदी करनार, रु 3,100 कोटीचा सौदा होणार...(Read More)
- निफ्टीमध्ये वेदांतची जागा एचडीएफसी लाइफ इंश्योरेंस घेनार...(Read More)
- इंटेल कॅपिटल लवकरच जियो प्लॅटफॉर्ममध्ये 1,894.50 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे...(Read More)
- एबी फॅशनच्या राइट्स इश्यूमध्ये शेयरधारकांनी भाग घ्यावा?...(Read More)
- इंडियबुल्स हाउसिंग फायनान्सला ओकट्रीकडून २,२०० कोटी लाईफलाईन मिळाली...(Read More)
- कॅडिला हेल्थकेअरने विकसित केलेली ही कोरोना लस उत्तम असल्याचे दिसून आले, शेयर वाढला...(Read More)
- मदर्सन सुमीच्या बिजनेस रीऑर्गेनाइजेशन योजनेस मान्यता मिळाली, हा असेल तो बदल...(Read More)
- केकेआर, जेबी केमिकल्समध्ये 54% भागभांडवल खरेदी करनार, रु 3,100 कोटीचा सौदा होणार...(Read More)
- निफ्टीमध्ये वेदांतची जागा एचडीएफसी लाइफ इंश्योरेंस घेनार...(Read More)
- इंटेल कॅपिटल लवकरच जियो प्लॅटफॉर्ममध्ये 1,894.50 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे...(Read More)
- एबी फॅशनच्या राइट्स इश्यूमध्ये शेयरधारकांनी भाग घ्यावा?...(Read More)
- इंडियबुल्स हाउसिंग फायनान्सला ओकट्रीकडून २,२०० कोटी लाईफलाईन मिळाली...(Read More)
- कॅडिला हेल्थकेअरने विकसित केलेली ही कोरोना लस उत्तम असल्याचे दिसून आले, शेयर वाढला...(Read More)
शेअर मार्केट कडक बातम्या
COMMENT FOR MORE INFO....
PLZ SHARE, PLZ SHARE...
COMMENT FOR MORE INFO....
PLZ SHARE, PLZ SHARE...

Comments
Post a Comment