18 जुलै रोजी स्टॉक स्प्लिट करणार मुथूट फायनान्स बोर्ड

18 जुलै रोजी स्टॉक स्प्लिट करणार मुथूट फायनान्स बोर्ड



शेअर मार्केट कडक बातम्या


18 जुलै रोजी स्टॉक स्प्लिट करणार मुथूट फायनान्स बोर्ड

Muthoot Finance Ltd
NSE: MUTHOOTFIN
3 Jul, 3:30 pm
1,143.90 INR +34.95 
18 जुलै रोजी स्टॉक स्प्लिट करणार मुथूट फायनान्स बोर्ड

  • नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी मुथूट फायनान्सने शुक्रवारी सांगितले की, स्टॉक विभाजनाच्या प्रस्तावावर विचार करण्यासाठी संचालक मंडळाची बैठक 18 जुलै रोजी होईल.
  • नियामक फाइल करीत कंपनीने सांगितले की, 18 जुलै रोजी मंडळाची बैठक होणार असून, कंपनीच्या शेयरचे सब-डिव्हिजन / स्टॉक स्प्लिट करण्याच्या प्रस्तावावर विचार आणि मान्यता देण्यात येईल.
  • स्टॉक स्प्लिट ही एक प्रक्रिया आहे, ज्यामध्ये शेयरची लिक्विडिटी वाढविण्यासाठी कंपनी आपल्या विद्यमान शेअर्सला एकापेक्षा जास्त शेअर्समध्ये विभागते.
  • स्प्लीटनंतर शेअरची संख्या वाढली असली तरी प्री-स्प्लिट रकमेच्या तुलनेत शेअर्सचे एकूण मूल्य समान असते. हे स्टॉकची ट्रेडिंग किंमत कमी करते जेणेकरून अधिक गुंतवणूकदार समभाग खरेदी करू शकतील.
  • पुढे, कंपनी सध्याच्या रु 50,000 कोटींवरून रु 75,000 कोटीपर्यंत कर्ज घेण्याच्या अधिकारात भागधारकांची मान्यता घेईल, असे दाखल करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या 03-july-2020

04 & 05 -july-2020...(Read More)
  • एक्सिस बँक, इक्विटीमधून 50,000 कोटी जमा करण्यासाठी शेयरधारकांची मान्यता घेनार...(Read More)
  • आयसीआयसीआय बँकेच्या फंड राइजसंदर्भात 8 जुलै रोजी बैठक होणार आहे...(Read More)
  • एनसीडी रु 50 कोटी परतफेडीवर डीएचएफएल डीफॉल्ट झाले, मोरेटोरियममुळे पैसे देता येत नाहीएत...(Read More)
  • 18 जुलै रोजी स्टॉक स्प्लिट करणार मुथूट फायनान्स बोर्ड...(Read More)
  • आयसीएमआर भारत बायोटेकला 15 ऑगस्टपर्यंत कोरोनव्हायरस लस सुरू करण्यासाठी पुश करत आहे...(Read More)

03 -july-2020...(Read More)
  • मदर्सन सुमीच्या बिजनेस रीऑर्गेनाइजेशन योजनेस मान्यता मिळाली, हा असेल तो बदल...(Read More)
  • केकेआर, जेबी केमिकल्समध्ये 54% भागभांडवल खरेदी करनार, रु 3,100 कोटीचा सौदा होणार...(Read More) 
  • निफ्टीमध्ये वेदांतची जागा एचडीएफसी लाइफ इंश्योरेंस घेनार...(Read More) 
  • इंटेल कॅपिटल लवकरच जियो प्लॅटफॉर्ममध्ये 1,894.50 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे...(Read More)
  • एबी फॅशनच्या राइट्स इश्यूमध्ये शेयरधारकांनी भाग घ्यावा?...(Read More)
  • इंडियबुल्स हाउसिंग फायनान्सला ओकट्रीकडून २,२०० कोटी लाईफलाईन मिळाली...(Read More)
  • कॅडिला हेल्थकेअरने विकसित केलेली ही कोरोना लस उत्तम असल्याचे दिसून आले, शेयर वाढला...(Read More)

शेअर मार्केट कडक बातम्या

Comments

Popular posts from this blog

११ जुन सर्व शेअर मार्केट महत्वाच्या बातम्या आणि घडा-मोडी

06 जुलाई 2020 share बाजार morning updates : stocks 20-20, महत्वाच्या बातम्या, जागतिक बाजारपेठ, ADR, येसजीएक्स निफ्टी, trending stoxx, top loosers and gainers.

येस बँकेचे ग्रे मार्केटमध्ये निम्म्या किंमतीतदेखील शेअर खरीदार नाहीत